Maratha Kranti Morcha | वळसे पाटलांनी राजीनामा द्यावा : मराठा क्रांती मोर्चा | Sakal Media

2022-04-09 128

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी‌ केली आहे.